मुलांचा बोलण्याचा प्रवास

Original price was: ₹999.00.Current price is: ₹199.00.

हे पुस्तक मुलांच्या भाषिक विकासासाठी एक संपूर्ण मार्गदर्शक आहे. यात पालक आणि शिक्षक यांच्यासाठी सोप्या भाषेत मुलं बोलायला सुरुवात कशी करावी, संवाद वाढवण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापराव्यात, स्पीच थेरपी काय आहे आणि घरगुती सराव कसे करावेत हे सविस्तर दिले आहे. गाणी, खेळ, तंत्रज्ञान यांचा वापर करून भाषिक कौशल्य कसे सुधारायचे याबाबत मार्गदर्शन तसेच तज्ञांची मदत कधी घ्यावी याबाबतही माहिती आहे. संयम, प्रेम आणि सातत्य यांची महत्त्वाची भूमिका या पुस्तकात अधोरेखित करण्यात आली आहे.

Add to Wishlist
Add to Wishlist
Category:

Description

डॉ. विलास राठोड हे भाषण आणि श्रवणशास्त्र क्षेत्रातील तज्ञ असून त्यांचे शिक्षण बीएएसएलपी (BASLP – Bachelor of Audiology and Speech Language Pathology) आहे. ते VR Speech And Hearing Clinic मध्ये कार्यरत आहेत आणि मुलांच्या भाषिक विकासासाठी, स्पीच थेरपी व श्रवणसेवांमध्ये अनेक वर्षांचा अनुभव आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुलांना संवाद कौशल्य सुधारण्यात आणि श्रवण समस्या सोडवण्यात मदत झाली आहे. या पुस्तकाद्वारे ते पालकांना आणि शिक्षकांना भाषिक विकासाचा योग्य मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करतात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मुलांचा बोलण्याचा प्रवास”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping cart

1

Subtotal: 229,990.00

View cartCheckout